Loadshedding | वीजचोरी आढळल्यास महावितरण काय कारवाई करणार? | MSEB | Sakal |
उन्हाची वाढती तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योगांसाठी वाढलेली मागणी, यामुळे सध्या राज्यभरात ठिकठिकाणी भारनियमन सुरू आहे. सध्या २४ हजार ते २४,५०० मेगावॉटपर्यंत मागणी नोंदविली गेली आहे. या काळात अतिभारित रोहित्रांवर असलेल्या कनेक्शनची तपासणी करण्याचे निर्देश ‘महावितरण’ने दिले आहेत. रोहित्रांवर वीजचोरी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत
#Sakal #LoadShedding #Electricity #Maharashtra #Marathinews #Maharashtranews